जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मनोज धस यांची अभिनव विद्यालयास सदिच्छा भेट

0
811
Google search engine
Google search engine

परळी/प्रतिनिधी
ज्ञानप्रबोधनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालय येथे बीडचे जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मनोज धस यांनी सदिच्छा भेट दिली असता त्यांचा सत्कार करताना संस्थेचे सचिव साहेबराव फड व संस्कार विद्यालयाचे सचिव दिपक तांदळे.