श्रीधरराव मेश्राम यांचे निधन

0
1381
Google search engine
Google search engine
घुईखेड – (वार्ताहर) 
चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील प्रतिष्ठीत नागरीक श्रीधर सुर्यभानजी मेश्राम यांचे दिर्घ आजाराने बुधवारी दुख:द निधन झाले. मृत्युसमयी ते ६८ वर्षाचे होते.
त्यांच्यामागे दोन मुले, दोन मुली, जावाई, सुन, नातवंडासह बराच मोठा आप्तपरिवार आहे.