आकोट पालिकेची प्लास्टीक वापराबाबत आज कार्यशाळा

0
683
Google search engine
Google search engine

आकोट(संतोष विणके)-अकोट नगर परीषदेद्वारा प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभुमिवर प्लास्टिक वापराबाबतच्या कार्यशाळेचे आयोजन आज दि.7/8/2018 रोजी दुपारी 3.00 वाजता नगरपरीषद मराठी शाळा क्र .7 लक्कडगंज येथे आयोजित करण्यात आली आहे.या कार्यशाळेत प्लास्टिक वापराबाबत माहीती तथा मार्गदर्शन मिळणार असल्याचे पालिकेच्या सुञांनी कळवले आहे.