एक मराठा लाख मराठा , छत्रपती शिवाजी महाराज कि जय च्या घोषणा देत युवक बीएसएनएलच्या टॉवरवरुण सुखरूप आला खाली

0
3218
Google search engine
Google search engine

विनाअट गुन्हे मागे घेण्याची   खासदार श्री अडसूळ यांची पत्राद्वारे आयुक्तांना मागणी 

BSNL प्रिमाईसेस  कडून तक्रार आल्यास युवकावर  कारवाई करणार – पोलीस 

अमरावती :- आज अमरावती येथे श्री निलेश भेंडे नावाचा युवक कैंप स्थित बीएसएनएल च्या टावर वर चढला अथक प्रयत्नाने अखेर त्याला खाली उतर्व्न्यत यश आले. खासदार श्री आनंदराव अडसूळ यांनी दिल्ली येथून गुन्हे मागे घेण्याबाबत पत्र पाठवले ते सदर पत्र त्या युवकाला वाचून दाखविण्यात आले तद्नंतर तो युवक खाली आला .माझा वर खोटा  अॅट्रोसिटी चा गुन्हा नोंदवण्यात आला असे त्या युवकाने सांगितले.

 

सिटी बँक घोटाळ्यावरून सोशल बदनामी केल्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी अपक्ष आमदार रवी राणा यांच्यासह त्यांचे बंधू सुनील राणा, कार्यकर्ते अनुप अग्रवाल, नीलेश भेंडे यांच्याविरोधात अॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता 

 

 

 

 

 

आपल्यावरील हा गुन्हा मागे घेण्यात यावा या मागणीसाठी युवा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता निलेश भेंडे हा आज बीएसएनएलच्या टॉवरवर चढला. आता तो सुखरूप खाली आला  आहे.