निफाड तालक्यातील बागलवाडी श्रीरामपुर येथे मराठा आरक्षण विषयी ओदलन करण्यात आले.

0
872
Google search engine
Google search engine

निफाड प्रतिनिधी :- समाधान कोकाटे

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून बागलवाडी गावात सकल मराठा क्रांती मोर्चा च्यावतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला आज दि.9 ऑगस्ट रोजी बागलवाडी येथे मोठा प्रतिसाद मिळालेला आहे.
बागलवाडी येथे आज दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आले आहे. बागलवाडी गावात आज सकाळपासून दुकानदार यांनी स्वतःहून आपली दुकाने बंद ठेवली. त्याचप्रमाणे येथील सायखेडा मधील सर्वात मोठी असलेली कृषी उत्पन्न बाजार समितीतही कुठल्याच प्रकारे शेतमाल लिलाव झाले नाही.महाविद्यालये शाळा यांना देखील सुट्टी देण्यात आली होती.