मराठा क्रांती मोर्चा चे खरे रूप

507

धुले प्रतिनिधी : विकास मराठे

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या मराठा समाजाचे आंदोलन चालू आहे . परंतु काही लोक त्याला बदनाम करण्यामागे आहेत. परंतु काही मीडिया वाल्यांनी त्याला जणू बदनाम करण्याचा निर्णय च घेतला आहे परंतु एकी कडे जिथे पोलिसांन वर होणारे हल्ले दाखवले गेले परंतु खरी माहिती अशी की ह्याच मराठा आंदोलन साठी बंदोबस्त साठी असलेल्या पोलिसांना जेवण देखील दिले हे देखील फक्त मराठा क्रांती मोर्चा ने हे कुठेही दाखले जात नाही अशी शोकांतिका मराठा क्रांती मोर्चा ने मांडली

जाहिरात