भरधाव रेती वाहतूक करणाऱ्या ट्रक्टर ची मोटरसायकल ला धडक एक ठार तर एक जखमी,पोलिसांनी केली गुन्हची नोंद.

0
1938

भरधाव रेती वाहतूक करणाऱ्या ट्रक्टर ची मोटरसायकल ला धडक
एक ठार तर एक जखमी,पोलिसांनी केली गुन्हची नोंद

चांदुर बाजार:-
आज दिनांक 17/08/2018 रोजी सकाळी अंदाजे 12.15 वा दरम्यान चांदूर बाजार -अचलपुर रोड वर अयूबभाई यांचे मंडी समोर अंदाजे 3 km पच्छिम येथे नवीन तयार होत असलेल्या कॉन्क्रीट रोडवर ट्रॉक्टर ट्राली क्र MH 27 BV 2498 ने डबल सीट मोटर सायकल बजाज डिस्कवर क्रमांक MH 27 – Z 2184 ला धड़क लगल्याने हरिदास अमृत आमझरे वय अंदाजे 42 वर्ष रा. ब्राम्हणवाडा थडी इसमाचा जागीच मृत्यु झाला.तर प्रकाश अमृत अमझरे हे गंभीर जख्मी आहे.
घटनेची माहिती मिळताच पोस्टे चांदूर बाजार येथील पोलीस कॉस्टबल मोहन मोरे नाईक पोलीस कॉस्टबल निकेश नशिबकर पोलीस कॉस्टबल जयेश परिवाले चालक हेड कॉस्टबल मालेन्द्र रोडे यांनी सह तत्काळ घटनास्थळी गाठले आणि जख्मीला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले त्यांना अमरावती येथे रेफर करण्यात आले आहे. तर याचा तपास ठानेदार अजय आकरे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदुर बाजार पोलीस करीत आहे.पोलिसांनी या विविध गुन्ह्याची नोंद केली आहे.मात्र