अमरावती :- ओपिनियन पोल दरम्यान TV9 मराठी च्या प्रतिनिधींना धक्काबुक्की

0
2856

-अमरावती:महाराष्ट्र च्या मनात काय? हा कार्यक्रम सुरू असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी Tv9 marathi च्या प्रतिनिधी ला धक्काबुक्की. ओपिनीयनपोल न पटल्याने कार्यकर्त्यां चा धूडगूस.