युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या युवा संवाद दौरा

0
974

निफाड (प्रतिनिधी)

युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या युवा संवाद दौरा त्या प्रसंगी ओझर येथे स्वागत करतांना वैशालीताई अनिल कदम, शिवसेना तालुका प्रमुख सुधीरजी कराड, प्रदिपभाऊ आहिरे, जि.प सदस्य दिपकभाऊ शिरसाठ, शंकरराव संगमनेरे सुनिलभाऊ कदम , सुभाषभाऊ आवारे युवासेना तालुकाप्रमुख आशिष शिंदे, उपतालुका प्रमुख प्रकाशआबा महाले, गणप्रमुख विजय नागरे ,ओझर शिवसेना शहरप्रमुख नितिनभाऊ काळे, सतिश संगमनेरे , विलास संगमनेरे , गणेश संगमनेरे विशाल पगारे गणेश पवार शिवसैनिक – युवासैनिक उपस्थित होते.