महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी च्या राज्यस्तरीय कामगारांचे प्रशिक्षण शिबीर संपन्न.

0
970
Google search engine
Google search engine

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी च्या राज्यस्तरीय कामगारांचे प्रशिक्षण शिबीर संपन्न.

प्रतिनिधी :- दिपक गित्ते

महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी च्या वतीने दि.२४.८.२०१८ रोजी नाशिक प्रशिक्षण केंद्र एकलहरे येथे राज्यस्तरीय कामगार सघंटना प्रतिनिधी याची एक दिवशिय कार्यशाळा महावितरण कंपनीचे मा.चंद्रशेखर येरमे कार्यकारी सचांलक (मासं) यांच्या अध्यक्षतेखाली तर डाॕ.रगीब अहमद अब्दुल नबी यांचे विविध विषयावर मार्गदर्शन आयोजन केले होते.या कार्यशाळेस व्यासपिठावर महावितरण कंपनीचे मा.पाडे साहेब महाव्यवस्थापक(मासं),मा.भरत जाडकर साहेब मुख्यअभिंयता नाशिक प्रशिक्षण केंद्र,मा.सजंय ढोके साहेब मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मा.ललित गायकवाड साहेब उप मुख्यऔद्योगिक संबंध अधिकारी व मा.अनिल कांबळे साहेब उपमुख्य प्रसिद्ध व जनसंर्पक अधिकारी तसेच नाशिक वितरण झोनचे मा.जनविर साहेब मुख्यअभिंयता, मा.ऐळापूरे व्यवस्थापक उपस्थित होते.
महावितरण कंपनी कार्यरत २३ विजकामगार, अभिंयते व अधिकारी सघंटनाचे केंद्रीय अध्यक्ष/सरचिटणिस याना निमंञित करण्यात आले होते.या कार्यशाळेस महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस(इंटक) संघटनेकडुन कार्याध्यक्ष मा. श्री. दत्तात्र्यजी गुट्टे साहेब आणि श्री.दिपक कासव सहभागी झाले होते.