‘टीव्ही ९ मराठी’ वृत्तवाहिनीचा खोटारडेपणा ! -(म्हणे) ‘सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक आणि विवेक नाफडे ‘अंडरग्राऊंड’ !’

340

 

मुंबई – आतापर्यंत झालेल्या अटकसत्रांनंतर सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक आणि श्री. विवेक नाफडे, तसेच इतर संशयित हे सध्या अंडरग्राऊंड (भूमीगत) आहेत. ते देश सोडून पसार होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे, असे धादांत खोटे वृत्त ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीने २६ ऑगस्ट या दिवशी दिले. या प्रकरणी श्री. अभय वर्तक आणि श्री. विवेक नाफडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘आमच्याविषयी खोटे वृत्त देऊन आमची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी या वृत्तवाहिनीवर कायदेशीर कारवाई होण्यासाठी अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहोत’, असे सांगितले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।