नंदीपेठच्या राजा चे पद्य पुजन संपन्न..जय बजरंग गणेशोत्सव मंडळाचे अमृतमहोत्सवी वर्ष

0
1369
Google search engine
Google search engine

आकोट (संतोष विणके)- नंदीपेठच्या राजा चा पद्य पुजन सोहळा काल संपन् झाला.यंदाचे वर्ष हे जय बजरंग गणेशोत्सव मंडळाचे अमृतमहोत्सवी वर्ष असुन सलग ७५ वर्षापासुन मंडळ गणेशोत्सव साजरा करत आहे.नंदीपेठच्या राजाचा पाद्यपुजन करुन नंदीपेठमधील गणेशभक्तांनी गणेशोत्सवासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे.मूर्तीकार -सचिन आसलकर हे यावर्षी गणराजांची मुर्ती साकारत आहेत.यावर्षीची मंडळाची कार्यकारीणीमध्ये अध्यक्ष -मनिष उपासे कार्यकारी मंडळ -चेतन काळे, राजुभाऊ बेलसरे, यश लांडे, प्रफुल काळे, चेतन उपासे, रविभाऊ लांडे, राजु उपासे, गोपाल हाडोळे, अनंता सावरकर, अनिकेत काळे , अजिंक्य भुस्कट,शुभम डांगरे, शिवा हाडोळे ,गोलू उपासे,मनोज ठाकरे, चेतन नाथे, ज्ञानेश्वर काळे, जयहिंद लोखंडे, सुरज हाडोळे,रोशन काळे, सागर सावरकर, आदित्य सोनटक्के, मयूर डांगरे,भूषण चिखले, शाम बेलसरे, सागर हाडोळे, अमोल पिंपळे,गोकुळ उपासे, धीरज लहाने, आशिष चिखले, शुभम ठाकरे, रोहित हाडोळे,शुभम सावरकर,मार्गदर्शक मंडळ- विलास घाटोळ, मिलिंद लांडे, संजय लोखंडे,रवीभाऊ केवटी, आशिष उपासे, नितीन लांडे, सुरेश हाडोळे, गोपाल लहाने,आशिष लांडे, संतोष ठाकरे, प्रफुल वैराळे, राजू चिखले, प्रकाश लोखंडे यांच्यासह समस्त जय बजरंग गणेशोत्सव मंडळ ,नंदिकेश्वर ग्रुप व समस्त नंदीपेठ वासी, असणार आहे.असे मंडळाच्या वतीने कळवण्यात आले आहे.