अनेक जिल्ह्यात थेमान घातलेला सोन्या बीड , परळी पोलिसांच्या ताब्यात, औल आउट ऑपरेशन

0
1462
Google search engine
Google search engine

बीड परळी वैजनाथ

नितीन ढाकणे,दिपक गित्ते

दि.29/8/18 रोजी बीड जिल्यात मा.पोलीस अधीक्षक साहेबांच्या आदेशाने औल आउट ऑपरेशन राबविण्यात आले दरम्यान पो.अधीक्षक जी श्रीधर साहेब अ.पो.अ.अजित बोऱ्हाडे साहेब यांचे मार्गदर्शना खाली उविपोअ गायकवाड साहेब पो नि शेळके पो नि कस्तुरे स पो नि पठाण lcb psi वाघमारे सम्भाजी नगर डी बी प्रमुख रमेश सिरसाट दत्ता गीत्ते परळी शहर चे सुंदर केंद्रे माधव तोटेवाड बुड्डे व पथकाचे नागरगोजे मस्के व rcp चे जवान अशांनी काल रात्री ऑल ऑउट ऑपरेशन दरम्यान इराणी गल्ली मध्ये धडक कार्यवाही करत अट्टल गुन्हेगार इरफान इराणी चा साथीदार सोन्या जाधव यास जेरबंद केले .पो स्टे ला आणल्यानंतर सम्भाजी नगर डी बी पथकाने व शहर डी बी पथकाने सदर आरोपीची कसून चौकशी केली नंतर सदर आरोपीने जिल्ह्या बाहेर अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली आहे .