अकोटला अक्षर मानव कट्ट्याचे आयोजन

499

(संतोष विणके)-साहीत्यीक गतीविधींसह मराठी भाषेच्या संवर्धनासाठी संपुर्ण महाराष्ट्रात कार्य करणाऱ्या अक्षर मानव संघटनेचा अक्षर मानव अकोट कट्ट्याचे दि,२सप्टेला.आयोजन करण्यात आला आहे. माणसाच्या मेंदूतला दुसऱ्या माणसाबद्दलचा व्देष संपुन, प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसाच्या उपयोगी यायला हवा. सुखाच्याच नव्हे तर अडीअडचणींच्या वेळी सुद्धा माणसं माणसांच्या पाठीशी निर्मळपणे उभी रहायला हवीत हीच अक्षर मानव संघटनेची भूमिका आहे. ज्यांना सहभागी व्हायचंयं ते अक्षर मानव संघटनेत येऊ शकतात.
या. जमू, बसु, बोलू.

अक्षर मानव अकोट (अकोला) कट्टा

रविवार, २ सप्टेंबर २०१८
वेळ : दुपारी ४ वा.

ठिकाण – नवयुग वाचनालय, तहसील कार्यालयाजवळ, अकोट, जि. अकोला.

आपणही या. आणि आपापल्या मित्रपरीवारालाही आणा असे अक्षर मानव तर्फे करण्यात आले आहे.

संपर्क –
शरद सूर्यवंशी
९५५२७८१०८२

जाहिरात