अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे गस्तीवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची हत्या

0
1930

तिघांकडून लोखंडी रॉडने हल्ला

२ अटकेत एकाचा शोध सुरु

आरोपी – खोलापूरे २५, नयन मंडले २૪,केदार चरपटे २३(अचलपुर)

अचलपूर :

Asi शांतीलाल पटेल असे मृत कर्मचाऱ्यांचे नाव.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे आज सकाळी पेट्रोलिंग दरम्यान शांतीलाल पटेल यांच्यावर लोखंडी रॉड ने हल्ला झाला उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला