उस्मानाबादेत मनसेने केला शिक्षक दिन साजरा

0
976
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद -उस्मानाबाद मनसेच्या वतीने शिक्षक दिना निमित्त आश्रम शाळा घाटग्री येथील शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमरराजे कदम,जिल्हा सचिव दादा कांबळे,शिक्षक सेना जिल्हाउपाध्यक्ष बबन वाघमारे सर,तालुका उपाध्यक्ष सलीम आवटी,राजकुमार कोरेकर,तालुका उपाध्यक्ष सलीम आवटी,जोतिबा पवार,संजय पवार या वेळी सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या या वेळी मुख्याध्यापक,शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते