येवल्यात राष्ट्रवादीचे जोडेमारो आंदोलन

0
1066
Google search engine
Google search engine

येवला/प्रतिनिधी- संतोष बटाव

येवला – राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने भाजपचे आमदार राम कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत जोड़े मारो आंदोलन करण्यात आले व राम कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. शामा श्रीश्रीमाळ ,अलका जेजुरकर,कल्पना सरगड़े,जयश्री जेजुरकर,सौ रासकर,दराडे,योगिता आहेर,आशा निकम,दीपक लोणारी,गोटू मांजरे आदि उपस्थित होते .