उस्मानाबाद – शिरोमणी महाराजांची पुण्यतीथी साजरी

0
791
Google search engine
Google search engine

लतीफ मामा शेख नळदुर्गनळदुर्ग – श्री संत शिरोमणी संतसेना महाराज पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने 6 सप्टेंबर रोजी माजीमंत्री तथा आमदार मधुकरराव चव्हाण,,माजी नगराध्यक्षा मंगलताई सुरवसे,धंनजय राऊत यांच्या हस्ते लोकमान्य वाचनालय सभागृहात श्री संतसेना महाराज यांच्या प्रतिमेची स्थापना व पुजन करण्यात आले त्यानंतर गुंणवंत विद्यार्थ्यांचा,माजी सैनिक,सेवानिवृत्त शिक्षकासह विविध क्षेत्रात काम करुन सेवानिवृत्त झालेल्या मान्य वरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक शहबाज काझी, नितीन कासार,बस्वराज धरणे, महालिंग स्वामी,विनायक अहंकारी, , माजी नगराध्यक्ष दतात्रय दासकर,माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण, सेवानिवृत्त शिक्षक बलभीम मुळे, कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष नवाज काझी, भाजपाचे शहराध्यक्ष पदमाकर घोडके, तालुका उपप्रमुख सरदार सिंग ठाकुर,सुभद्राताई मुळे, सुभाष महाबोले, महादेव माने,नागनाथ वाळके,हरीदास महाबोले, संदीप सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी संतसेना महाराज उत्सव समितीचे शिवराम महाबुले,संतोष महाबोले,गोर्वधन अतकरे,संजय दळवी सर ,रामकृष्ण महाबोले सर,राजेंद्र महाबोले,हंणमंत हिल्लाळ, संभाजी महाबोले, , भगवान माने ,सहदेव माने, गंगाधर सुरवसे, समीर सुरवसे,नेताजी महाबोले, सुजीत सुरवसे, लक्ष्मण महाबोले, मंगेश महाबोले, बाबा काळू,संजय पवार, राजेंद्र विभुते, लखन महाबोले, संजय पवार, सुमित महाबोले, प्रशांत सोमवसे, कृष्णा सोमवसे यांनी परिश्रम घेतले.लतीफ मामा शेख नळदुर्ग