उस्मानाबाद- येडशी जवळील ब्रीजवर ट्रक पलटी

0
969

हुकमत मुलाणी ,उस्मानाबाद

उस्मानाबा – उस्मानाबाद तालुक्यातील येडाशी येथील ब्रीजवर ट्रक पलटी होऊन ट्रकमधील मालाचे नुकसान झाले आहे

याबाबत पोलिसाकडून प्राथमिक स्वरुपाची मिळालेली माहीती अशी कि आंद्रा येथील (क्र ए पी २८ टि बी ३४४२) या नंबर

चा ट्रक केमिकल चे पार्सल घेऊन गुजरातहून हैद्राबाद कडे जात असताना दुपारच्या सुमारास येडशी जवळील ब्रिजवर पलटि झाला यात ड्रायव्हर ला किरकोळ मार लागला आहे सुदैवाने यात जिवित हानी झालेली नाही ड्रायव्हर चे नाव आशोक कुमार काशिनाथ ठाकूर रा नौरंगा जि बल्लीया उत्तरप्रदेश येथील आसल्याचे सांगीतले घटनेचा पंचनामा करून आसून येडशी ओ पी चे वाहेद मुल्ला पुढिल तपास करत आहेत