10 वर्षानंतर भेंडाळी-औरंगपुर रस्त्याने धावणार एस.टी.महामंडळाची बस. युवासेना निफाड तालूका प्रमुख कू.आशिष शिंद

0
707

समाधान भाऊसाहेब कोकाटे
निफाड तालुका प्रतिनिधी

भेंडाळी,औरंगपूर,बागलवाडी,म्हाळसाकोरे या गावांतील विद्यार्थ्यांसाठी भेंडाळी ते सायखेडा हि बस महाविद्यालयीन वेळेनुसार सुरू करावी व भेंडाळी येथे येणारी भेंडाळी ते नाशिकरोड मुक्कामी बस हि परत सुरू करावी.आशी मागणी केली होती.ह्या दोन्ही बस ची मागणी एस.टी. महामंडळानी पुर्ण केली आहे.ह्या दोन्ही बस चा शुभारंभ सोमवार दि. 10/09/2018 रोजी सकाळी 7 वाजता भेंडाळी येथे होणार आहे*. या बस सेवेमुळे ह्या पंचकृषितील विद्यार्थी व लोकांचा मोठा फायदा होणार आहे..