भारत बंदसाठी मनसेचे उस्मानाबाद – जिल्हाअध्यक्ष राजेंद्र गपाट यांचे मनसैनिकांना फरमान

558

भारत बंद मध्ये मनसैनिकांनो सहभागी व्हा – मनसे जिल्हाअध्यक्ष उस्मानाबाद – राजेंद्र गपाट

उस्मानाबाद – पेट्रोल डिझेल गँस दरवाढिच्या निषेधार्थ भारत बंद ची हाक दिली आहे सदैव जनतेच्या मागण्यासाठी एकमेव पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधीकारी जनतेसाठी खळखट्याक आंदोलने / रास्तारोको करण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा आग्रेसर आहे सध्या मनसेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी क्रष्णकुंजवरून मनसैनिकांना भारत बंद मध्ये सहभागी व्हा असे फरमान काढले आहे त्यामुळे दिनांक १०/९/२०१८ (सोमवारी ) उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी /कार्यकरते /राजप्रेमी मनसैनिकांनी या बंद मध्ये सहभागी होऊन जनतेच्या हितासाठी एक दिवस योगदान द्यावे आसे आवाहन मनसेचे जिल्हा आध्यक्ष राजेंद्र गपाट यांनी केले आहे .

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।