कळंबमध्ये महावितरणच्या झाडावर चढून शेतकर्यांचे आंदोलन

437
जाहिरात

कळंब -कळंब तालुक्यातील रांजणी गावातील शेतकऱ्याला दोन वर्षापासून शेतातील डीपी मिळत नसल्यामुळे व महावितरणचे कर्मचारी त्रास देत असल्यामुळे आज शेतकऱ्यांनी कळम येथील महावितरण कार्यालयांमध्ये झाडावर चढून डीपी मिळावी या मागणीसाठी आंदोलन केले कळंब येथील महावितरण कंपनीच्या आवारामध्ये असलेल्या निलगिरीच्या झाडावर चढवून राजनी येथील 3 शेतकरी महादेव राऊत श्रीरंग गाडे मुस्तफा सय्यद या शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय या शेतकऱ्यांना महावितरण कंपनीत दोन वर्षापासून डीपी देण्यासाठी टाळाटाळ करत असल्यामुळे शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलल्याचे समजते

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।