उस्मानाबाद- कनगरा येथे १६ वर्षाचा मुलीचा गुढ म्रयू , परिसरात खळबळ

0
1842

उस्मानाबाद- तालुक्यातील कनगरा येथे १६ वर्षीय मुलीचा गुढ म्रत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे

उस्मानाबाद- उस्मानाबाद तालुक्यात कनगरा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा येथील एका सोळा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याबाबत बेंबळी पोलिसांशी संपर्क साधला असता कारण अस्पष्ट असल्याचे समजते ही घटना दिनांक ११ रोजी घडली आहे सदर घटना ही मुलीच्या राहत्या घरी घडली असून मुलीचे नाव स्वाती गौतम तीगाडे असून वय अंदाजे सोळा वर्षे आहे मयत मुलीचे प्रेत उस्मानाबाद येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात असून शवविछेदन करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आसुन घटनेची नोंद ठाण्यात झाली नसल्याचेही सांगीतले आहे या घटनेने बेंबळी परिसरासह उस्मानाबाद तालुक्यात खळबळ उडाली आसून नेमका मुलीचा मृत्यू कशाने झाला ? याबाबत चर्चेला उधाण आले आसून वेगवेगळा तर्कवितर्क नागरीकातून काढला जात आहे