येवला तालुक्यातील आंबेगाव येथेल भारतीय सैन्य दलात भरती झालेले सैनिकाचा सत्कार

479
जाहिरात

नाशिक(उत्तम गिते)

शुक्रवार दि.14/09/2018 रोजी साय.7.00 वाजता आंबेगाव ता.येवला जि. नाशिक.
येथील भारतीय सैन्य दलात भरती झालेले सैनिक मयूर संजय औटे, ऋषिकेश बाळू आव्हाड,सचिन माणिक आव्हाड यांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे तरी सर्वानी उपस्थित रहावे.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नरेंद्रभाऊ दराडे,
माणिक भाऊ शिंदे,माजी जिल्हा अध्यक्ष पंढरीनाथ थोरे , बंडूशेठ क्षिरसागर(नगरअध्यक्ष येवला), सरपंच लासलगाव जयदत्त सीताराम होळकर,
ए.पी.आय पांढरे साहेब,(लासलगाव पो स्टेशन)
रुपचंद भागवत(उपसभापती पं. स.येवला)
बाळासाहेब लोखंडे(स्वीय सहायक भुजबळ साहेब)
संजुभाऊ पाटील(लासलगाव),प्रकाशभाऊ पाटील,(शिवसेना,निफाड तालुका अध्यक्ष),डी. के. नाना जगताप,(जि. प. सदस्य, नाशिक),संभाजी राजे पवार,(माजी सभापती,पं. समिती, येवला),पप्पूशेठ सासकर(नगरसेवक येवला),भास्कर कोंढरे, (शिवसेना उपजिल्हा प्रमुख नाशिक),संजयभाऊ बनकर,(जि प. सदस्य, नाशिक),शिवाभाऊ सुरासे(पं. स.सदस्य निफाड),डॉ. विलास कांगणे,लासलगाव
रतन बोरणारे.(शिवसेना तालुका प्रमुख ,येवला),मोहन शेलार (पं .स.सदस्य, येवला),अशोक मेगाने (पं. स.सदस्य),निवृत्तीभाऊ जगताप (पं. स.सदस्य ,निफाड),भावराव वाळके(सरपंच जउळके),तुकाराम गांगुर्डे (सरपंच कोटमगाव,),मधुकर गायकर (सरपंच निमगाव वाकडा),नवनाथ जाराढ(वृध्द आश्रम चालक शिरसगाव लौकि)

💐आपले विनीत,💐
मनोज गिते मित्र मंडळ,आंबेगाव. तालुका येवला जिल्हा नाशिक

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।