कोणालाही आपल्या भावनांचा खेळ करू देऊ नका :- डॉ दिलीप झलके ग्रामीण अधीक्षक अमरावती >< चांदुर बाजार पोलीस स्टेशन येथे शांतता समिती चें आयोजन

0
1199
Google search engine
Google search engine

👉🏻कोणालाही आपल्या भावनांचा खेळ करू देऊ नका:-ड्रा दिलीप झलके ग्रामीण अधीक्षक अमरावती
👉🏻चांदुर बाजार पोलीस स्टेशन येथे शांतता समिती चें आयोजन


चांदुर बाजार :-बादल डकरे

आपल्या भावना सोबत कोणालाही खेळू देऊ नका.तसेच एखाद्या विशिष्ट कामासाठीच पुढारी याच्या सोबत रहा आणि समाजातील कायदा आणि सुव्यवस्था बाधित होईल असे कोणतेही काम करू नका असा सल्ला अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक ड्रा दिलीप झलके यांनी चांदुर बाजार पोलीस स्टेशन येथे आयोजित शांतता समिती च्या बैठकी दरम्यान दिला.या सभेला अचलपूर येथील पोलिस उपविभागीय अधिकारी पोपट अबदगिरे ,चांदुर बाजार पोलीस स्टेशन चे ठाणेदार अजय आकरे,शिरजगाव कसबा पोलिस स्टेशन चे ठाणेदार मुकुंद कवाडे, ब्राम्हणवाडा थडी पोलिस स्टेशन चे ठाणेदार याचप्रमाणे पत्रकार संघ चांदुर बाजार सदस्य उपस्थित होते.

तर आगामी येणाऱ्या सण उत्सवात पोलीस पाटील यांच्या कडून सुद्धा आपली जबाबदारी पार पाडावी अशी माहिती ग्रामीण अधीक्षक यांनी दिली.