येवला येथील संतोष श्रमिक माध्यमिक व जु कॉलेज बाभूळगाव विद्यालयास जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेमध्ये विजेतेपद

417
जाहिरात

येवला (संतोष बटाव)

विभागीय क्रीडा संकुल हीरावाडी नाशिक येथे 19 वर्षा खालील शालेय कराटे स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत झालेल्या मुलीच्या अंतिम सामन्यात संतोष श्रमिक विद्यालयातील प्रतिक्षा नंदनकर ह्या विद्यार्थीनिस विजेतेपद मिळून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार नरेंद्र दराडे ,शिक्षक आमदार श्री किशोर दराडे,प्रशासकीय अधिकारी समाधान झाल्टे ,विद्यालयाचे व जु कॉलेजचे प्राचार्य गोरक्षनाथ येवले,उपप्राचार्य आप्पासाहेब कदम,जु विभाग प्रमुख संतोष विंचू,मा विभाग प्रमुख विठ्ठल परदेशी,दत्ता खोकले,प्रदीप पाटील व विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या यशस्वी खेळाडूला क्रीडा शिक्षक सागर मुटेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिनिधी / संतोष बटाव येवला मो.9850576769

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।