तहसीलदार शिल्पा बोबडे शेगाव च्या नवीन तहसीलदार, बुधवार स्वीकारला पदभार,

0
2369

तहसीलदार शिल्पा बोबडे शेगाव च्या नवीन तहसीलदार, बुधवार स्वीकारला पदभार,

शेगाव प्रतिनिधी:-
चांदुर बाजार वरून शेगाव बदली झालेले तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी बुधवारी दिनांक 19 सप्टेंबर ला पदभार स्वीकारला आहे.सुरुवातीला त्यांनी गजानन महाराज यांचे दर्शन घेतले.त्यानंतर तहसिल कार्यलाय चा पदभार स्वीकारला.
शिल्पा बोबडे यांनी पदभार स्वीकारताच आपल्या कामाची ओळख करून दिली.त्यांनी संपूर्ण तहसिल कार्यलाय शेगाव चा आढावा घेतला.