स्थानिक गुन्हे अन्वेषण अमरावती ग्रामीण ची जुगार रेड,एक आरोपी अटक एक फरार,हिवरखेड मधील घटना

0
852
Google search engine
Google search engine

स्थानिक गुन्हे अन्वेषण अमरावती ग्रामीण ची जुगार रेड,एक आरोपी अटक एक फरार,हिवरखेड मधील घटना

अमरावती :-कार्यलाय प्रतिनीधी

अमरावती ग्रामीण पोलीस आणि मोर्शी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या हिवरखेड या ठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण च्या टीम ने जुगार रेड केली यामध्ये त्यांनी एक आरोपी अटक केला तर एक आरोपी हा फरार झाला आहे.
आरोपी नामे छोटे खान जागिर खान याला हिवरखेड येथून ताब्यात घेण्यात आले.तर दुसरा आरोपी पिंटू गुल्हाने रा.मोर्शी हा फरार झाला आहे.यांच्या ताब्यातून रुपये नगदी 3340 जप्त करणयात आले.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक दिलीप झळके सा. अपर पोलीस अधीक्षक एम.एम.मकामदार पो.नि.सदानंद मानकर,स.पो.नि.किरण वानखडे स्था.गु.शा.यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक मुंडाने आणि त्यांच्या टीम ने केली.