मनसे जिल्हाअध्यक्षा सौ मयुरी पाटिल यांचा उपक्रम ; मयुरी फाऊंडेशनच्या वतीने रक्तगट शिबीराचे आयोजन

0
1520
मनसे जिल्हाअध्यक्षा सौ मयुरी पाटिल यांचा उपक्रम ; मयुरी फाऊंडेशनच्या वतीने रक्तगट शिबीराचे आयोजन
मनसे जिल्हाअध्यक्षा सौ मयुरी पाटिल यांचा उपक्रम ; मयुरी फाऊंडेशनच्या वतीने रक्तगट शिबीराचे आयोजन
Google search engine
Google search engine

मनसे जिल्हाअध्यक्षा सौ मयुरी पाटिल यांचा उपक्रम ; मयुरी फाऊंडेशनच्या वतीने रक्तगट शिबीराचे आयोजन

मनसेच्या महिला आघाडिच्या जिल्हा अध्यक्षा (रावेर लोकसभा)

उस्मानाबाद – मनसेच्या महिला आघाडिच्या जिल्हाअध्यक्षा सौ मयुरी पाटिल (रावेर लोकसभा) यांच्या संकल्पनेतून मायुरी फायुरी फाऊंडेशनच्या वतीने रक्तगट तपासणी करण्याचे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते हे शिबीर ता २२/९/२०१८ रोजी भुसावळ येथील विवेकानंद नगर येथील महाकालेश्वर गाणेश मंडळ येथे पार पडला या शिबीरात गणेश मंडाळाचे पदाधिकारी यांच्या पुढाकाराने १५० लोकांचे रक्तदान तपासून त्यांना रिपोर्ट देण्यात आले

मुंबई नागपूर हायवे आसल्यामुळे आपघात होतात त्यावेळी अपघात ग्रस्तांन रक्ताची आवश्यकता आसते अचानक रक्त उपलब्द होण्यासाठी हे शिबीर घेण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे काँग्रेस आय युतीच्या जिल्हाअध्यक्षा डाँ सुवर्णा गाडेकर होत्या तर आध्यक्ष स्थानी जनरल मँनेंजर टेलिकाँम निव्रती वामन पाटिल होते जेष्ठ नागरिक तायडे रावसाहेब डाँ नागेश सुरवाडे यांनी रक्तगट तपासणी केली मनसैनिक अनंत पाटिल , दशरथ सपकाळे ,विलास कोळी ,आविनाश महाजन ,शहर उपाध्यक्षा हेमा माळी आदीची उपस्थिती आसल्याची माहिती मनसेच्या महिला आघाडिच्या जिल्हाअध्यक्षा सौ मयुरी पाटिल यांनी आमच्या प्रतिनीधीशी बोलताना दिली