*जैवविविधता सर्वधनात प्रत्येक विध्यार्थीचा सहभाग आवश्यक:-डॉ. जयंत वडतकर

0
1562
*जैवविविधता सर्वधनात प्रत्येक विध्यार्थीचा सहभाग आवश्यक:-डॉ. जयंत वडतकर
*जैवविविधता सर्वधनात प्रत्येक विध्यार्थीचा सहभाग आवश्यक:-डॉ. जयंत वडतकर

*जैवविविधता सर्वधनात प्रत्येक विध्यार्थीचा सहभाग आवश्यक*

चांदुर बाजार प्रतिनिधी

स्थानिक गो.सी.टोम्पे महाविद्यालयात चांदुर बाजार येथील वनस्पती शास्त्र विभागाच्या वनस्पती शास्त्र अभ्यास मंडळाचे गठन आणि उदघाटन प्रसिद्ध पक्षी मित्र व पर्यावरण वादी जयंत वडतकर याच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आले.त्यांनी जैवविविधता संवर्धनाचे महत्त्व अत्यंत सोप्या व ओढवत्या शैलीत सांगितले. त्याच बरोबर जयंत वडतकराचे निसर्ग व वन्यप्राणी छायाचित्रे प्रदर्शन पण यावेळी लावण्यात आले होते.त्याला महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक आणि भरभरून प्रतिसाद दिला.,
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.ड्रा सिरसाट, विभाग प्रमुख डॉ.युगधरा गुल्हाने यांनी आपल्या प्रास्तविक मधून अभ्यास मंडळाची भूमिका व कार्य याची माहिती दिली.डॉ कनेस्कर यांनी पाहुण्यांचे परिचय आणि आभार प्रदर्शन धुरा सांभाळली,कार्यक्रम याचे सूत्र संचालन ऋषिकेश राऊत याने केली.या अभ्यास मंडळ चे अध्यक्ष कु.समीक्षा घुलक्षे हिचे स्वागत मान्यवर यांनी केले.