नगर – दौड मार्गावर भीषण अपघात 3 ठार

0
1297

नगर – दौड मार्गावर चिखली घाटाजवळ आज दुपारी भीषण अपघात झाला त्यात 3 जण जागीच ठार झाले या अपघातामध्ये चिंचोडी पाटील येथील तिघे जण आहेत त्यात सागर दहातोंडे,उन्मेष विजय मोरे,अशोक पवार यांचा समावेश आहे