प्रहारच्या बेमुदत अन्नत्याग जनआंदोलनाचा दुसरा दिवस;

0
837
Google search engine
Google search engine

आकोट/संतोष विणके

शेतकरी तथा सामान्य जनांच्या हीताच्या विविध मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने पुकारलेल्या बेमुदत अन्नत्याग जनआंदोलनाचा आज(दि.28) दुसरा दिवसआहे.आंदोलनास सर्वस्तरातुन वाढता प्रतीसाद मिळत असुन आंदोलनातुन पुकारलेला एल्गार हा कायम असुन विविध मागण्यांसाठी प्रहारचे कार्यकर्ते शिवाजी महाराज चौकात ठाण मांडुन आहेत.दरम्यान काल आंदोलनाच्या सुरवातीस सर्वप्रथम न.पा.मधील शहीद स्मारकाचे पुजन करुन श्री छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा जोतीबा फुले,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पुजन करून तुषार पुंडकर यांनी उपोषनास सुरवात केली यावेळी त्यांच्यासोबत शेकडोचा संखेत शेतकरी, दीव्यांग,प्रहारचे कार्यकर्ते उपस्थीत होत

तसेच अन्नत्याग आंदोलनला कालपासुन अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेटी दिल्यात तसेच जिल्ह्यातील विविध संस्था संघटनांच्या नेते वर कार्यकर्तेनिही भेटी दिल्या यावेळी शेतकऱ्यांनी व राशनकार्ड धारकांनी आपल्या समस्या उपोषण स्थळी येऊन सांगितल्या त्यातील बहुतांश समस्यांची दखल घेण्यात आली

आंदोलनात तुषार पुंडकर यांच्यासह कुलदीप वसू बॉबी ,पळसपगार राहुल देशमुख बाळा साहेब आवारे सागर उकंडे अवि घायसुंदर विशाल भगत निखिल दोड मुन्ना साबळे चेतन नाचणे बजरंग मिसळे गणेश गावंडे अचल बेलसरे रितेश हाडोळे वसीम जुबेर समीर जामदार हेमांतकुमार बोरोकार सुरज बुध शुभम मानकर अतुल गावंडे प्रदीप गावंडे सुशील तायडे शुभम नारे श्रीकांत येरोकार विठ्ठल मुंडे रॉकी वाघमारे मनोज इंगळे आशिष रायबोले अरुण लटपटे व बहुसंख्य कार्यकर्ते आंदोलनस्थळी उपस्तीत होते.