LCB ची धडक कार्यवाही

0
802
Google search engine
Google search engine

शेगाव ब्रेकिंग
बुलढाणा LCB पथकाची बुलढाणा येथुन ७० कि मी दुर येवुन अवैध २७ रॉकेल ड्रम जप्त
मोठी कार्यवाही ज्यात १५ ते १७ टाक्या पुर्ण भरलेल्या असाव्यात
रात्री २ वाजता ची ही घटना
ईतर कार्यवाही पथक प्रमुख ऐ पी आय साहेब सायंकाळी ४ नंतर आल्यावर करतील अशी विस्वस्थ सुत्रांकडुन गुप्त माहीती