अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात गांधीजीं व शास्त्रीजींना अभिवादन

0
634
Google search engine
Google search engine
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन कार्यक्रम झाला.
 
जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी महात्मा गांधीजी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांच्या प्रतिमेला हार अर्पण करुन अभिवादन केले. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, रामदास सिद्धभट्टी व इतर अधिकारी- कर्मचा-यांनीही यावेळी गांधीजी व शास्त्रीजींच्या प्रतिमेला अभिवादन केले.