अमरावती येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने पंतप्रधान मोदींजींच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक – तर सत्यजीत तांबे यांच्या छायाचित्राला पायदळी तुडवत तीव्र प्रदर्शन

762
जाहिरात

अमरावती :-

 

 

 

युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केलेल्या कृतीच्या निषेधार्थ आज भारतीय जनता युवा मोर्चा, अमरावती शहर-जिल्ह्याच्या वतीने भाजयुमो शहराध्यक्ष तथा मनपा स्थायी समिती सभापती श्री.विवेकभाऊ कलोती यांच्या नेतृत्वात स्थानिक राजकमल चौकात सत्यजीत तांबे यांच्या छायाचित्राला पायदळी तुडवत तीव्र प्रदर्शन करण्यात आले व पंतप्रधान माननीय मोदींजींच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक करुण निषेध नोंदवण्यात आला.

 

 

 

यावेळी मनपा नगरसेवक आशिष अतकरे, अजय पाटील सारसकर, प्रणित सोनी, भाजयुमो जिल्हा ग्रामीण तथा सोशल मिडिया सेल महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने त्रिकाल अडसड,भाजयुमो महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने बादल कुळकर्णी, भाजयुमो शहर-जिल्ह्याच्या वतीने सरचिटणीस हरीष साऊरकर, उपाध्यक्ष शुभम पांढरे, भुप्पीभैया ठाकूर, प्रतीक इंगळे, निकुंज राजा, कुणाल टिकले, अखिलेश पाटील, निलेश देशमुख,विदयार्थी आघाडी प्रमुख सागर महल्ले,कुणाल सोनी, दीपेश रिछारिया,अखिलेश राजपूत,सचिन सैनी,आकाश पाटील भूषण हरकूट, निलेश काजे पाटील, निखील भटकर ,अनिकेत शेगोकार,देवेंद्र देशमुख,कौस्तुभ फणसळकर, शुभम जयसिंगपुरे,अनेक भाजयुमो कार्यकर्ते उपस्थित होते…!

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।