अर्चनाताई /वैशालीताईच्या हस्ते विधवा महिलांना शिलाई मशिनचे वाटप

0
1464
Google search engine
Google search engine

*जय हनुमान मित्रमंडळ येडशी व देवदत्त मोरे फाऊंडेशन तडवळा यांच्या वतीने पाच शिलाई मशिन ऐक सायकल चे वाटप*

उस्मानाबाद – उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील जय हणुमान मित्रमंडळ व देवदत्त मोरे फाऊंडेशन यांच्या वतीने पाच गरजू विधवा महिलांना शिलाई मशिन व एक अपंग व्यक्तीला सायकलचे मोफत वाटप करण्यात आले हा कार्यक्रम ता १६ ( मंगळवारी) येडशी येथील जनता विद्यालय येडशी येथे पार पडलाहा कार्यक्रम रात्री सहा वाजता पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मनसेच्या महिला सेनेच्या उस्मानाबाद जिल्हाअध्यक्षा वैशालीताई होत्या तर प्रमुख पाहुण्या अर्चनाताई देवदत्त मोरे या होत्या यावेळी राजेंद्र पवार सर ,भालशंकर सर , तडवळ्याचे तरुण तडफदार पत्रकार विकास उबाळे , उपस्थीत होते तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मनोज पवार सर , सचीन शिंदे ,राजु ईटकर ‘गोविंदा ईटकर ,राकेश पवार ,सुनील पवार ,हणुमंत ईटकर, पिंटू भांडेकर, निलेश शिंदे , विठ्ठल पवार , सचिन मंजुळे, पंकज पवार, राजेंद्र पवार ,बापू ईटकर ,संजय पवार , बालाजी पवार , दत्ता पवार आदींनी परिश्रम घेतले या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे यापूढे येणार्या शंभर शिलाई मशिन गरजु महिलांना वाटप करण्यात येणार असल्याची माहीती आयोजकांनी दिली आहे त्यामुळे आणखीन शंभर कुटूंबाना आधार मिळणार आहे