पैगंबर जयंती निम्मित दिनीयात परिक्षेचे आयोजन

400
जाहिरात

पैगंबर जयंती निम्मित दिनीयात परिक्षेचे आयोजन

उस्मानाबाद- दरवर्षी प्रमाणे याहि वर्षी पैगंबर जयंती निम्मित सदा ए हक़ कमेटी च्या वतीने पैगंबर साहेबांच्या जीवन चारित्रावर आधारित दिनियात परिक्शेचे दी 11 नोवेंम्बेर 2018 रोजी करण्यात आले आहे. यामधे 11 वि, 12 वि चे विद्यार्थी ग्रुप A मधे, पदविचे शिक्षण घेणारे विद्यार्थी ग्रुप B मधे, 8 वि 10 वि चे विद्यार्थी ग्रुप C मधे तथा 5 वी व 7 वी चे विद्यार्थी ग्रुप D मधे भाग घेवू शकतात. दरवर्षी प्रमाणे याहि वर्षी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक घेणाऱ्या विद्यार्थी यांना संयोजकांच्या वतीने विविध पारीतोषिके दिली जातील. परीक्षेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थी यांनी उरूज जनरल स्टोर्स मदीना चौक, खाजानगर व डायमंड प्रोविजन स्टोर्स लोहार गल्ली येथून 26 ऑक्टोबर पर्यन्त परिक्षेचे फॉर्म घ्यावेत व 6 नोवेंम्बेर पर्यन्त जमा करावेत. यानंतर परिक्षेचे हॉल टिकिट वाटप करण्यात येतील या दिनियात परिक्षेमधे विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन सदा ए हक़ कमेटी चे सदर ( अध्यक्ष) मौलाना इरशाद बरकाती यांनी केले आहे

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।