लाचलुचपत खात्याच्या सापळ्यात तीन हजाराची लाच घेताना पकडण्यात आलेल्या विलास केळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू

0
1807
Google search engine
Google search engine

रत्नागिरी :-

शासनमान्य शाळेत काम करणाा सहाय्यक शिक्षक 14 वर्षाच्या सेवेनंतर वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी पात्र ठरला. त्या वेतनश्रेणीच्या प्रस्तावावर सही करण्यासाठी लेखापरिक्षण पथक शिक्षण विभागाच्या लेखाधिकारी याला तीन हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने पकडल्याची घटना शुक्रवारी रत्नागिरीत घडली होती

पकडण्यात आलेल्या श्री विलास गोपाळ केळकर यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे

पोलीस कस्टडीत त्यांची तब्येत बिघडली होती

पुढील अधिक उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्यात आले होते परंतु त्यांचा मृत्यू झाला ब्रेन हॅमरेज झाल्याने विलास केळकर यांच्यावर चालू होते उपचार