चांदूर रेल्वे येथील आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते धडकले विज वितरण कार्यालयावर – दिनांक गेल्यावर वाटली विद्युत बिले

0
878
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (अमरावती)

*चांदूर रेल्वे – (अमरावती) – शहेजाद खान*

चांदूर रेल्वे येथील आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते धडकले विज वितरण कार्यालयावर

दिनांक गेल्यानंतर चांदूर रेल्वे शहरात वाटली गेली वीज पुरवठा देयके

आम आदमी पार्टीचे नेते नितीन गवळींच्या नेतृत्वात विज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन

ग्राहकांची होणारी लुट खपवुन घेणार नसल्याचा इशारा

देयकावरील दंड माफ करण्याची मागणी