अचलपुर येथील युवा शेतकरी व माजी न.प उपाध्यक्ष अजय लकडे यांच्या धारणी रोड ला बिहाली जवळ कारमध्ये संशयास्पद मृत्यू

0
2811

अचलपूर :-

दुःखद घटना अचलपुर येथील युवा शेतकरी व माजी न.प उपाध्यक्ष अजय लकडे यांच्या बिहाली जवळ कारमध्ये संशयास्पद मृत्यू. दि.29आक्टोबर सायंकाळी पाच वाजल्यापासून पासून होते बेपत्ता राञभर शोध मोहीम नंतर सकाळी धारणी मार्गवर बिहाली येथे कारमध्ये मृत्यूदेह सापडल्याने खळबळ जुळ्या शहरात हळहळ व्यक्य होत आहे .

गाडीमध्ये जहर ची बॉटल आढळली
त्यांचा गाड़ी क्रंमांक MH27 BE 6565 Mahindra XUV 500