के .सी. ई. सोसायटीचे अध्यापक विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या  जयंती निमित्त ‘राष्ट्रीय एकता दिन’  साजरा

0
832

जळगाव :-

के .सी. ई. सोसायटीचे अध्यापक विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या वेळी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. भंगाळे मॅडम यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला .प्रा. पंकज पाटील यांनी अध्यापक विद्यालयाचा छात्राध्यापकांना राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शपथ दिल .

यावेळी कार्यक्रमाला डी.एल.एड. विभाग प्रमुख प्रा.दुष्यंत भाटेवाल,शारिरीकशास्त्र महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा.निलेश जोशी,प्रा. प्रवीण पाटील, प्रा.किसन पावरा ,मोहन चौधरी, विजय चव्हाण व डी.एल.एड. छात्राध्यापक उपस्थित होते