मागण्या मान्य न झाल्यास डीएमओ कार्यलाय पेटुवू :-प्रहार पक्ष प्रमुख आमदार बच्चू कडू

0
1674
Google search engine
Google search engine

मागण्या मान्य न झाल्यास डीएमओ कार्यलाय पेटुवू
:-प्रहार पक्ष प्रमुख आमदार बच्चू कडू

अकोला प्रतिनिधी

आज आपल्या विविध मागण्यांसाठी अकोला येथे प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ.बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यलाय येथे मुक्काम मोर्च्या चे आयोजन केले गेले होते.शेतकरी याच्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय यावेळी पाहायला मिळाला.याची दखल घेत तब्बल 2 तास पर्यत जिल्हाधिकारी यांच्या सोबत चर्चा झाली.यावेळी प्रहार पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच येत्या पंधरा दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन महाराष्ट्र भर करू अशा इशारा तुषार पुडकर यांनी दिला तर मागणी पूर्ण झाली नाही तर अमरावती येथील डीएमओ कार्यलाय पेटवू अशा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला.