उद्या उमरगा नगरीत साजरा होणार कोळी महोत्सव

905

उद्या उमरगा नगरीत साजरा होणार कोळी महोत्सव

उस्मानाबाद – उमरगा येथे रविवार (दि ११) रोजी महाराष्ट्र कोळी समाज संघ आयोजित ,आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव निमित्त, भव्य वाल्मीकी जयंती आणि कोळी महोत्सव सोहळा
रविवार दि ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ठीक ०४ वाजता,उमरगा पंचायत समितीच्या मैदानावर भव्य कोळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, कार्यक्रमात मुंबईचे प्रसिद्ध कोळी गीताचे गायक दादुस चौधरी यांचा गीत गायणाचा कार्यक्रमाची होणार आहे.कार्यक्रमा मध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे
प्रथम कार्यक्रमाची सुरूवात सौ प्रेमलताताई टोपगे
(नगराध्यक्षा, न प उमरगा) यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून होणार असून
या वेळी कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक,मा श्री अनंतजी तरे साहेब (शिव सेना उपनेते,अध्यक्ष:महाराष्ट्र कोळी समाज संघ) कार्यक्रमाचे अध्यक्ष- मा श्री प्रा.रवींद्रजी गायकवाड (खासदार-उस्मानाबाद) ,उदघाटक- मा श्री ज्ञानराज चौगुले साहेब (आमदार उमरगा-लोहारा)
मा .जितेंद्रजी (दादा)शिंदे, (मा. सभापती.क उ.बा उमरगा)
सत्कार मूर्ती, सुरेशजी धस (आमदार विधान परिषद) , देवदत्तजी मोरे (प्रसिद्ध उद्योजक) तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अविनाश कोळी ( भाजप महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य) नगरसेवक सिध्देश्वर कोळी , सुरेश बिराजदार, डॉ .लक्ष्मण जिरेवाड , मदन भोईर
तर प्रमुख उपस्थिती अभय चालुक्य, किरण गायकवाड, शरण पाटील, शेखर घंटे, कैलास शिंदे, दिलीप भालेराव, राजीव गायकवाड, संजय पवार, उषा सर्जे, संतोष सगर, विजय वाघमारे, रामभाऊ गायकवाड.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गणेश कोळी, संजीव कोळी, भीमाशंकर जमादार , पंचाप्पा हुग्गे, चंद्रहर्ष नलमले, श्रीमती अनुसया सुदावले, श्रीमती भारती कोळी, सुधाकर सुसलादे, बालाजी कोरे ,गोविंद बोयने,
कार्यक्रमाचे आयोजन हनुमंत पालमपल्ले, ज्ञानेश्वर पालमपल्ले, किशोर घाटे, सत्यवान भालेराव, प्रभाकर घाटे, व्यंकट घाटे, विक्रम घाटे, दिगंबर जमादार, राम माने, किरण जमादार, जीवन जगदाळे, सागर जमादार, सचिन अधटराव, विष्णू घंटे, पांडुरंग जमादार
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व बांधवांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आव्हान नगरसेवक,तथा जिल्हाअध्यक्ष महाराष्ट्र कोळी समाज संघ,पंढरीनाथ कोणे यांनी केले आहे

जाहिरात