डॉ.प्रवीण निचत यांना भारत ज्योती नॅशनल ऑवाॅड २०१८

343

डॉ.प्रवीण निचत यांना भारत ज्योती नॅशनल ऑवाॅड २०१८

मुंबई : अमीर मुलाणीजनकल्याण संस्था मुंबई यांच्या वतीने डॉ.प्रवीण निचत यांना भारत ज्योती नॅशनल ऑवाॅड 2018 देऊन सन्मानित करण्यात आले मा.मैथिली जावकर मॅडम सुप्रसिद्ध (मराठी सिनेमा अभिनेत्री) व मा.जयवंत सावरकर सर सुप्रसिद्ध (मराठी सिनेमा अभिनेता) यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील आरोग्य सेवक तथा निसर्गोपचार तज्ञ व नवनवीन औषध तयार करण्याच्या कार्यात काम करणारे समाजरत्न मा. श्री. डॉ प्रविनजी निचत यांना रविवार मुंबई येथे पुरस्कार देण्यात आला.