मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण – विशेष प्रवर्ग बनून आरक्षण >< शिवसेना-भाजपचे आमदार फेटे घालून विधीमंडळाच्या आवारात

0
2144
Google search engine
Google search engine

मुंबई :-
मराठा आरक्षण संदर्भात राज्याच्या विधिमंडळात गुरुवारी कृती अहवाल सादर करण्यात आला असून कृती अहवाल सादर केल्यानंतर दुपारी विधेयक मांडले जाणार आहे. कृती अहवालासोबत कायद्याची प्रतही देण्यात आली असून धनगर आरक्षणासंदर्भातही लवकरच पावले उचलली जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. या अहवालातून मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळेल, हे स्पष्ट झाले आहे.