*👉🏻चांदुर बाजार येथिल द पॉवर मीडिया ची कार्यकारणी घोषित* *👉🏻तालुका अध्यक्ष शशिकांत निचत तर शहर अध्यक्ष म्हणून वैभव उमक याची निवड*

0
1076

*👉🏻चांदुर बाजार येथिल द पॉवर मीडिया ची कार्यकारणी घोषित*
*👉🏻तालुका अध्यक्ष शशिकांत निचत तर शहर अध्यक्ष म्हणून वैभव उमक याची निवड*
✒✒✒✒✒✒✒✒✒✒✒

*चांदुर बाजार प्रतिनिधी:-*

*लोकशाही चा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळख असलेला पत्रकार बांधव याना अनेक समस्या ना सामोरे जावे लागते.पत्रकार हा आपला स्वतःसाठी कमी तर इतरांसाठी अविरत झटत असतो. त्यामुळे पत्रकार यांनी आपल्या स्वतःसाठी ही जगणे महत्वाचे असल्याचे वक्तव्य चांदुर बाजार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रेस्ट हाऊस येथील आयोजित सभे दरम्यान द पॉवर मीडिया अमरावती चे जिल्हा अध्यक्ष उमेश लोटे यांनी केले.*
*महाराष्ट्र च नवे तर संपूर्ण देशात संपादक ,पत्रकार,वृत्तवाहिनी,साहित्यिक, लेखक,कवी,वृत्तपत्र* *वितरक,व्यगचित्रकार,छायाचित्रकार,जाहिरातदार ,वार्ताहर ,बातमीदार याची एकमेव राष्ट्रव्यापी संघटना म्हणून प्रसिद्ध असलेले द पॉवर मीडिया संघटना ही सर्वांना हक्कासाठी लढा देणार असल्याचे माहिती संघटनेचे संस्थापक सदस्य संदीप बाजड यांनि दिली.*
*सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रेस्ट हाऊस वर दुपारी 12 वाजता जिल्हा अध्यक्ष उमेश लोटे याच्या नेतृत्वाखाली सभेला सुरुवात झाली.तर या सभेला मार्गदर्शक म्हणून संस्थापक सदस्य संदीप बाजड,विदर्भ सदस्य अमोल नानोटकर, जिल्हा सरचिटणीस सुभाष कोटेचा, जिल्हा कार्यकारणी मुख्य सल्लागार धीरज मानमोडे,अमरावती जिल्हा कार्यकारणी सदस्य बादल डकरे ,महिला कार्यकारणी पदाधिकारी श्रुतिका गावंडे, ज्योती बोरोडे उपस्थित होते.तसेच सभेचे अध्यक्ष म्हणून साजिद इकबाल,प्रमुख अतिथी म्हणून सागर सवले, मजीद इकबाल याची विशेष उपस्थित लाभली.*
*यावेळी खालील प्रमाणे पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.*
*चांदुर बाजार *’द पॉवर ऑफ मीडिया*

*👉🏻1)शशिकांत निचत तालुका अध्यक्ष*
👉🏻2)वैभव उमक चांदुर बाजार शहर अध्यक्ष
👉🏻3)स्वप्नील डांगरे सचिव
👉🏻4)धनराज वांगे सहसचिव
👉🏻5)नकुल सोनार कोषा अध्यक्ष
👉🏻6)ओमप्रकाश कुऱ्हाडे चांदुर बाजार तालुका मुख्य सल्लागर
👉🏻7)रिजवान हुसेन प्रसिद्धी प्रमुख
👉🏻8)अंकुश खाजोने तालुका संपर्क प्रमुख
👉🏻9)प्रतीक भागवत तालुका कार्यकारणी सदस्य
👉🏻10)राहुल ढवळे सदस्य
👉🏻11)निलेश मोहोरे सदस्य
👉🏻12)ड्रॉ. आशिष अग्रवाल तालुका वैदयकीय प्रतिनिधी
👉🏻13)आशिष मोहोड महावितरण प्रतिनिधी
👉🏻14)विनोद इंगळे पोलीस प्रतिनिधी
👉🏻15)चेतन अबुलकर
👉🏻16)ऍड.अतुल कडू कायदेशीर सल्लागार

*महिला कार्यकारणी प्रतिनिधी*
👉🏻1)सौ.शीतल निचत
👉🏻2)सौ.प्रतिभा भोयर महिला प्रतिनिधी
*सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी याचे अभिनंदन आणि तसेच पुढील वाटचालीस सर्व पदाधिकारी, सदस्य,महिला प्रतिनिधी याना शुभेच्छा. मान्यवर याच्या हस्ते नियुक्ती पत्र आणि गुलाब पुष्प देण्यात आले. तर सभेदरम्यान घोषित करण्यात आलेल्या सदस्य याच नियुक्ती बाबत चे निर्णय अमरावती जिल्हा कोरकमिती ने स्वतःकडे राखून ठेवली असल्याची माहिती सस्थापक सदस्य संदीप बाजड यांनी दिली.*

0000