मा देवदत्त मोरे फाऊंडेशन च्या वतीने अपंग दिना निमित्त,दिव्यंग बांधवांचा सत्कार

0
992
Google search engine
Google search engine

मा देवदत्त मोरे फाऊंडेशन च्या वतीने अपंग दिना निमित्त,दिव्यंग बांधवांचा सत्कार

दि.३ डिसेंबर जागतिक अपंग(दिव्यांग)दिन आपल्या फाउंडेशच्या वतीने उस्मानाबाद येथील शासकिय विश्रामगृहात साजरा करण्यात आला शहर-जिल्ह्यातील अपंग बांधव उपस्थित होते फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा.देवदत्त मोरे साहेब यांची उपस्थिती होती साहेबांच्या हास्ते दिव्यांग बाधवांना पेढे भरवुन पुष्पहार गुच्छ देवून त्यांचा सन्मान करण्यात आला या वेळी मोरे साहेब यांचे पुत्र मा.आदेश भैय्या मोरे,फाउंडेशनचे संचालक मा.संदीपजी इंगळे,प्रितम मुंढे,मनोजजी पवार,बेंबळीचे जनार्दन वाळवे,संजय नायगावकर,उपस्थित होते मा.मोरे साहेबांच्या हास्ते अपंग कर्मचारी संघटणेचे जिल्हा अध्यक्ष महादेव शिंदे,महेश माळी,संजय लक्षरे,सिकंदर मुलाणी आदि दिव्यांग बाधवांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन देवदत्त मोरे फाउंडेशन चे सदस्य तथा राज्य शासनाचा दलितमित्र पुरस्कार प्राप्त कर्ते प्रशांत भालशंकर यांनी केले