सलमान ने बेंबळीच्या विद्यार्थ्यांची भागवली तहान

0
1070
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद – तालुक्यातील बेंबळीतील युवक सलमानभाई शेख यांच्या स्वखर्चाने शाळेसाठी पाईपलाईन करून विद्यार्थ्यांची केली पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर
तुळजापूर युवक काँग्रेस उपाध्यक्ष सलमानभाई शेख यांनी बेंबळी जि.प.प्रशाला, कन्या शाळा मुलीची,जि.प.शाळा मुलाची जि.प.ऊर्दू शाळा या शाळेसाठी स्वखर्चाने पाईपलाईन करून विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय थांबवली.कामाच्या,शुभारंभ प्रसंगी मुख्याध्यापक श्री पवार सर,सहशिक्षक,आर.माने,तोफीक सरयांच्यासह ग्रामस्थ महेश पाटील,अजमेर शेख,बालाजी माने,गणेश राऊत,जावेद शेख,अबुल पठाण,समिर शेख रसूल यांची उपस्थिती होती..