*शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार श्री संजय बंड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु*

0
2768
Google search engine
Google search engine

*अमरावती ब्रेकिंग*

*वलगाव मतदार संघातून 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते*.

शिवसेनेचे माजी आमदार व विद्यमान जिल्हाप्रमुख श्री संजय बंड यांचे रात्री डॉ प्रफ्फुल कडू यांचा हॉस्पिटल मध्ये निधन झाले ते ५२ वर्षाचे होते. निधनाचे वृत्त रात्रीच शहरात पसरले त्यामुळे त्यांचा राहत्या घरी चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली.