*लोकनेते स्व.संजयभाऊ बंड यांच्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन उद्या १८ डिसेंबरला*

0
1130
Google search engine
Google search engine

अमरावती :-
लोकनेते स्व.संजयभाऊ बंड यांच्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन मंगळवार दि.१८ डिसेंबर रोजी श्री.संत ज्ञानेश्वर सांस्कृतीक भवन,मोर्शी रोड,अमरावती येथे दुपारी ४ वाजता करण्यात आले आहे.
सदर श्रद्धांजली सभेमध्ये सर्वपक्षीय नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच नागरिकांनी उपस्थीत राहावे ही विनंती.